{
  "village_code": "272100100275520000",
  "village_name": "सोर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:33:36Z",
  "surveys": [
    "14/6/अ",
    "14/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेली सं.नं हि.नं ची जमीन 1) सुर्यकांत वासुदेव गायकर 2) प्रविण सुरेश भोईर 3) सुंदरवन सामाजिक उन्नती आणि वृक्ष लागवड सहकारी सहकारी संस्था मर्यादित आन्हे/ सोर तर्फे मिंलिंद मनोहर गुप्ते यांनी सोसायटीचे सभासद 1) शैलीन दिनेश शाह , २) पुर्णिमा शैलीन शाह यांना 1) स.नं 14/6/अ क्षेत्र 0-71-40 हे.आर.चौ.मी. ,पो.ख. 0-04-00 हे.आर.प्र. पैकी विक्री क्षेत्र 0-20-00 हे.आर.चौ.मी. 2) स.नं 14/7 क्षेत्र 0-84-00 हे.आर.चौ.मी., पो.ख.0-02-00 हे.आर.चौ.मी. पैकी विक्री क्षेत्र 0-20-00 हे.आर.चौ.मी. ही जमीन दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 18284/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे त्यांचे नाव इतर अधिकार सदरी दाखल केले असे.\nनोंद वर्दी अर्जावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुदाम गोविंद वाघे"
}
