{
  "village_code": "272100100275530000",
  "village_name": "आन्हे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:12:51Z",
  "surveys": [
    "35/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ३५/१/ब क्षेत्र ०-५०-५० हे.आर.प्र. , पो.ख. ०-०५-१० हे.आर.प्र. आकार ५.०१ मौजे – आन्हे ता. भिवंडी जि. ठाणे येथील फेरफार क्रमांक ५३९ दिनांक २४/०२/२९८५ रोजी वाटपाने जमीन शिवराम नागो कशिवले यांचे नांवी असुन सदरची जमीन २० वर्षापासुन ते व भाऊ वेगवेगळी लागवड करतात प्रत्यक्ष कब्जा वहिवाटीप्रमाणे वाटप १) आंबो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-१६-०० हे.आर.प्र. , २) आलो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. , ३) राघो नागो कशिवले वाटप क्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र. असे वाटप झालेले असुन खालील प्रमाणे दुरूस्ती\n१) आंबो नागो कशिवले\nक्षेत्र ०-१६-०० हे.आर.प्र. आकार १.५९\n२) शेवंतीबाई आलो कशिवले , एकनाथ आलो कशिवले , संतोष आलो कशिवले , शिवाजी आलो कशिवले.\nक्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र.\n३) बाळु राघो कशिवले , अनंत राघो कशिवले , सदाशिव राघो कशिवले\nक्षेत्र ०-११-०० हे.आर.प्र.\n४) गौतम शिवराम कशिवले , लक्ष्मीबाई नामदेव कशिवले , शरद नामदेव कशिवले , भरत नामदेव कशिवले , दामोदर शिवराम कशिवले .\nक्षेत्र ०-१२-५० हे.आर.प्र. , पो.ख. ०-०५-१० हे.आर.प्र.\nवरील उक्त नमुद केले प्रमाणे दुरूस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार नोंद केली असे.\n( नोंद मा. तहसिलदार सो. भिवंडी यांचे कडील क्र./मशा/कक्ष-१/ह.नोंद-२/E-८८६७०६०/२०२६/३९४४ दिनांक २३/०६/२०२६ अन्वये )",
  "talathi": "सुदाम गोविंद वाघे"
}
