{
  "village_code": "272100100275560000",
  "village_name": "वाशेरे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1363,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:57Z",
  "surveys": [
    "59/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार सागर मोहन वैरागे\nगहाणखत लिहुन देणार : दर्शना बाळकृष्ण माघे रा. वाशेरे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 18745-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/8 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शना बाळकृष्ण माघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबाळकृष्ण गंगाराम माघे (खाता क्रमांक :- 401) ,",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
