{
  "village_code": "272100100275570000",
  "village_name": "कुकसे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:27:18Z",
  "surveys": [
    "68/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nरजिस्टर विक्रीचा करारनामा लिहून देणार – सनटेक वेअरहाऊसेस एल एल पी तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु मनीष जे वैष्णव यांनी रजिस्टर विक्रीचा करारनामा लिहून घेणार – तेज नगीनदास शाह एच यु एफ तर्फे कर्ता तेज नगीनदास शाह यांजकडून स.नं 68/17 चे क्षेत्र 669.15 चौरस मीटर हे सह दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्र.12156/2023 दि.05/09/2023 नुसार रक्कम रु.900000/- घेतलेप्रमाणे करारनामा झाला आहे.सबब अर्ज व दस्ताची प्रत प्राप्त झालेनुसार 7/12 च्या इतर हक्कात रजिस्टर विक्री करारनामाबाबत नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
