{
  "village_code": "272100100275580000",
  "village_name": "भोईर गाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:09:54Z",
  "surveys": [
    "29/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nरिटा सुधिर शाह/दोढीया यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29/2 खाता क्रमांक 219 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 1.54.89 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनीव सुधीर शाह/दोढीया तर्फे अ.पा.क म्हणून वडील सुधीर चंदुलाल शाह/दोढीया , (खाता क्रमांक :-1249) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7000 दि.29/04/2025 व 65 - चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 7681 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहन राजेंद्र पवार"
}
