{
  "village_code": "272100100275590000",
  "village_name": "उसरोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2309,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:16:54Z",
  "surveys": [
    "8/5/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार :-\nफिरोज इस्माईल खान ,युसुफ इस्माईल खान च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. सनटेक वेअरहाऊसेस एल.एल.पी. तर्फे भागीदार भगवानजी नर्सी पटेल तर्फे कु.मु. म्हणून मनीष जे वैष्णव (खाता क्रमांक 824) यांचे सर्व्हे क्रमांक 8/5/क, बिगरशेती क्षेत्र 17.4694 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3463 आर.चौ.मी हे त्यांनी\nमे. सनटेक वेअरहाऊसेस एल.एल.पी. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता भागीदार भगवानजी नर्सी पटेल तर्फे कु.मु. म्हणून मनीष जे वैष्णव\nलिहुन घेणार :-\nजल्पा निलेश शेठ च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. प्रदीप रामपाल सिद्धू, (खाता क्रमांक 3425 सर्व्हे क्रमांक 8/5/क बिगरशेती क्षेत्र 2.3463 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13821/2025 दिनांक 09/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1705500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
