{
  "village_code": "272100100275590000",
  "village_name": "उसरोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:16:54Z",
  "surveys": [
    "7/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेला स.नं. 7/3/अ या जमीनीबाबत मा.सह.दु.नि.भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.845/24 दि. 19/06/2024 अन्वये लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांनी लिहुन घेणार गौतम राकेश अग्रवाल यांना विक्री क्षेत्र 0.1587 आर.चौ.मी हे खरेदीखतान्वये विकत दिलेले आहे. त्याबाबत गावी फे.क्र. 1862 अन्वये नोंद घेण्यात आली असुन सदर फे.क्र.1862 ची नोंद घेताना स.नं. 7/3/अ चे विक्री क्षेत्र 0.0158 हे.आर.प्र असे नजरचुकीने घेण्यात आलेले असल्याने सदर खरेदीखतान्वये लिहुन घेणार गौतम राकेश अग्रवाल यांचे नावे स.नं. 7/3/अ क्षेत्र 0.1587 आर.चौ.मी असे दाखल करुन उर्वरीत क्षेत्र 1.4213 आर.चौ.मी जमीन लिहुन देणार भगवानजी नरसी पटेल यांचे नावे दाखल केले असे.\n(नोंद- वर्दि अर्ज, मा.सह.दु.नि.भिवंडी-2 यांचेकडील दस्त क्र.845/24 दि. 19/06/2024 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
