{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "230/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार :-\nदिनेश मखनलाल गुप्ता (खाता क्रमांक 554) सर्व्हे क्रमांक 230/7, बिगरशेती क्षेत्र 111.8855 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.1200 आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमंती देणार :-\nअजय मखनलाल गुप्ता\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार :-\nदिव्यांश संजीव गुप्ता यांचे तर्फे क.ज. देणार निशांत दिनेश गुप्ता , सुषमा संजीव गुप्ता यांचे तर्फे क.ज. देणार निशांत दिनेश गुप्ता, (खाता क्रमांक 11629) सर्व्हे क्रमांक 230/7 बिगरशेती क्षेत्र 3.1200 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2288/2018 दिनांक 12/04/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
