{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "171/2",
    "172/8",
    "172/9/अ",
    "173/5",
    "178/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nरद्दलेखाने बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमीनीबाबत दस्तऐवज लिहुन देणार मे. शक्ती रिअल्टी तर्फे भागीदार कपिल पुंजालाल पटेल तर्फे क.ज.देणार विवेक भरत वल्लाल यांनी दस्तऐवज लिहुन घेणाऱ्या 1) अनंत मुरलीधर ईटकर 2) मंजुषा अनंत ईटकर यांना बाजुस दाखल जमीनीचे दिनांक 05/03/2025 रोजीचे डेव्हलपमेंट करार दस्त नं.बवड-1/4022/2025 व त्याला अनुसरुन दिलेले कधीही रद्द न होणारे कुळअखत्यारपत्र दस्त नं. बवड-1/4023/2025 अशा दस्तांच्या बाबत सह दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांच्याकडील रद्दलेख दस्त क्रमांक 13370/2026 दिनांक 30/06/2026 करुन दिल्याने सदर दस्ताचा अमंल 7/12 सदरी होण्याकामी नोंद केली असे.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
