{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "25/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nअनिल परमानंद शाह, यांनी अर्ज दिला की कै. परमानंद अमृतलाल शाह हे दिनांक 30/03/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि. 10/10/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nअनिल परमानंद शाह , अमित परमानंद शाह (खाता क्रमांक 11655) सर्व्हे क्रमांक 25/1/अ बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी\nयांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO-५००६ OF 2025 PROBATE WILL NO 1923 OF 2025 व सह दुय्यम निबंधक अंधेरी क्रं.3 बदर-9 /17301/2024 दिनांक 10/10/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.तसेच कै.सुशिला परमानंद शाह ह्या दिनांक २७/०६/२०२४ रोजी मयत असल्याने त्यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
