{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5646,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "185/34/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे खातेदार श्रीम. ताराबाई हरीभाऊ पाटील यांनी अधिकार अभिलेख सदरी त्यांचे असलेले नाव येसुबाई नारायण पाटील ऐवजी ताराबाई हरीभाऊ पाटील असे करुन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. या अनुषंगाने मा. तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांच्याकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-३/ह.नोंद-२/E-९१७५१0९/२०२६/३६४२ दि. ०१/०७/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र सप्टेंबर २७,२००७/ आश्विन ५, शके १९२९ नोंदणी क्र. (एक्स १९२३५) अन्वये येसुबाई नारायण पाटील ऐवजी ताराबाई हरीभाऊ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्रात नमूद असलेल्या नावानुसार गावी ७/१२ सदरी दुरुस्ती करण्याकामी नोंद केली असे.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
