{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5647,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची मिळकत श्री. आकाश विश्वास पाटील यांचे नावे दाखल असुन 7/12 च्या इतर हक्कात जमीन मालकाचा खरेदी रक्कमेचा र.रु. 222/-(अक्षरी दोनशे बावीस रु मात्र) चा बोजा आहे. श्री. आकाश विश्वास पाटील यांनी सदरची रक्कम व्याजासह मे.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी येथे जमा केल्याने, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये भरणा केलली असुन लेजर नोंदवही LSP-5-3672 दि.30/09/2026 व मा. सह.दु.नि.भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्र.21231/2026 दि.06/10/2026 अन्वये इतर हक्कात असलेली खरेदी रकमेच्या बोजाची नोंद कमी करण्याकामी नोंद केली असे.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
