{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5652,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "220/4/ब",
    "222/1",
    "222/5",
    "223",
    "226/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं. च्या जमीनीबाबत अपिलार्थी श्री. देवजी दिनकर जोशी व इतर यांनी मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडील पुनरीक्षण अर्ज क्र.बीडी/आर.टी.एस./रिव्हीजन नं.389/2024 दिनांक. 18/03/2025 या निर्णयाविरुद्ध मा. अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 च्या कलम 247 अन्वये अपिल अर्ज दाखल केलेला असुन सदर अपिलात आदेश क्र.अ.जि.आर.टी.एस/अपिल अर्ज 80/2025 दिनांक 15/04/2026 अन्वये पुढीलप्रमाणे निर्णय पारीत झाला आहे.\n1) अपिलार्थी यांचे अपील अंशतः मान्य करण्यात येत आहे.\n2) मा.उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांनी त्यांच्याकडे दाखल पुनरीक्षण अर्ज क्र.बीडी/ आर.टी.एस/ रिव्हीजन नं. 389/2024 मध्ये दिनांक 18/03/2025 रोजी पारित केलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत.\n3) मा.उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांचेकडील आदेश रद्द झाल्याने परिणामी प्रकरण फेरचौकशीसाठी उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांचेकडे परत पाठविण्यात येत आहे. उभय पक्षकार यांना सुनावणीची पुरेपूर संधी उपलब्ध करुन देऊन कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ते आदेश पारीत करावेत.\n4) प्रस्तुत अपिलामध्ये स्थगिती आदेश दिला असल्यास तो या आदेशाव्दारे उठविण्यात येत आहे.\nवरीलप्रमाणे आदेश पारीत झाला असल्याने, त्याचा अमंल 7/12 सदरी होण्याकामी नोंद केली असे.\n(नोंद- मा. अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.अ.जि.आर.टी.एस/अपिल अर्ज 80/2025 दिनांक 15/04/2026 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
