{
  "village_code": "272100100275610000",
  "village_name": "आमणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:03Z",
  "surveys": [
    "182/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार :-\nतुकाराम गणा पाटील, राजुबाई गंगाराम पाटील, मधुकर गंगाराम पाटील, सदाशिव गंगाराम पाटील, नामदेव गंगाराम पाटील, ज्ञानदेव गंगाराम पाटील, वासुदेव गंगाराम पाटील, जिजाबाई लक्ष्मण पाटील (खाता क्रमांक 743) यांचे सर्व्हे क्रमांक 182/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1760 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1730 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nजीवन अनंता पाटील , (खाता क्रमांक 11670) सर्व्हे क्रमांक 182/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1730 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1791/2010 दिनांक 19/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली. तसेच मा.तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांचेकडील पत्र क्र./मशा/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/E-9710595/2026/5259 दिनांक. 24/08/2026 अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
