{
  "village_code": "272100100275630000",
  "village_name": "पिसे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:36:55Z",
  "surveys": [
    "97/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड # फेरफाराचा दिनांक : 03/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nहक्कसोड लिहुन देणार :-\nतुकाराम सदाशिव दळवी, नामदेव सदाशिव दळवी, पांडुरंग सदाशिव दळवी, मुक्ताबाई साईनाथ गोडे (खाता क्रमांक 218 ) यांचे सर्व्हे क्रमांक 97/4/अ एकुण क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1025 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार :-\nमधुकर सदाशिव दळवी (खाता क्रमांक 1095) सर्व्हे क्रमांक 97/4/अ क्षेत्र 0.1025 हे.आर.चौ.मी\nयांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचे कडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 12904/2022 दिनांक 14/09/2022 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "संजिव शिवाजी धात्रक"
}
