{
  "village_code": "272100100275640000",
  "village_name": "किरवली तर्फे सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:06Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. बाबत अर्जदार श्री.उत्तम गजानन पाटील यांनी मौजे-किरवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं.67 या गाव नमुना 7/12 चे इतर हक्कामध्ये दाखल असेलेली “प्रमाणे उत्तम गजानन पाटील यांनी सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता यज्ञेश रमेश चौधरी यांच्या कडुन रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले” ही नोंद कमी करणेबाबत या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.\nप्रकरणी मा. दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12925/2026 दिनांक-28/07/2026 प्रमाणे रिकन्व्हेन्स व सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी यांचेकडील जावक क्र.87/26 दिनांक-13/07/2026 रोजीचे पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झाले असुन मौजे-किरवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं.67 या गाव नमुना 7/12 चे इतर हक्कामध्ये दाखल असेलेली “प्रमाणे उत्तम गजानन पाटील यांनी सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता यज्ञेश रमेश चौधरी यांच्या कडुन रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले” बोजा कमी केला असे.\nनोंद:- मा.दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12925/2026 दिनांक-28/07/2026, सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी यांचेकडील जावक क्र.87/26 दिनांक-13/07/2026 रोजीचे पत्र व अर्जदार श्री.उत्तम गजानन पाटील यांचेकडील दि.17/09/2026 रोजीचे वर्दी अर्जावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल भटू चित्ते"
}
