{
  "village_code": "272100100275660000",
  "village_name": "सवाद",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:28:30Z",
  "surveys": [
    "70/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234), दिनांक 16 जुलै 2026 रोजीचे परिपत्रक अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 मधील तरतुदी लागु असलेल्या जमीन मिळकतीबाबत महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.\nप्रकरणी मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-86/2026/5110, दिनांक-08/10/2026 रोजीचे आदेश पारित झालेवरुन मौजे-सवाद ता.भिवंडी येथील स.नं.70/4, क्षेत्र-0.43.60 हे.आर.प्र. व पो.ख.0.01.90 हे.आर.प्र., आकार-7.38 रु.पै. भोगवटदार- मिथुन वसंत पाटील व इतर यांचे मिळकतीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात आली असल्याने बाजुस दाखल असलेल्या जमिनीचे धारण प्रकार भोगवटदार वर्ग - 2 कमी करुन त्याऐवजी भोगवटदार वर्ग - 1 दाखल केली असे.\n(नोंद-महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 व मा.तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-86/2026/5110 दिनांक-08/10/2026 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "राहुल भटू चित्ते"
}
