{
  "village_code": "272100100275670000",
  "village_name": "इताडे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:16:21Z",
  "surveys": [
    "22/10",
    "26/5",
    "29/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री.निमा एकनाथ पाटील यांनी अर्ज दिला कि गट / सर्वे नंबर-22/10, 26/5, 29/6 वरील कुळातील खातेदार कै.सत्यभामा कृष्णा काकडे हे दिनांक-13/01/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे-\n1)निमा एकनाथ पाटील नाते : मुलगी, वय :45\n2)मालुबाई अभिमान माळी नाते : मुलगी, वय :43\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम पंचायत वारस दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा – आमणे यांचेकडील जबाब पंचनामासह चौकशी अहवाल जा.क्र./कावि/17/2025 दि.12/09/2025, तसेच मा.तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र./महसूल/कक्ष/टे-3/ह.नोंद-2/E-6884632/2025/9699 दिनांक-28/11/2025, मौजे-इताडे ता.भिवंडी येथील प्रमाणित वारस फेरफार क्रमांक-849 दिलेवरून वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "राहुल भटू चित्ते"
}
