{
  "village_code": "272100100275680000",
  "village_name": "देवरुंग",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:49:15Z",
  "gone_at": "2026-11-02T04:34:41Z",
  "surveys": [
    "22/5",
    "32/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nफेरफाराचा प्रकार-65-चुक दुरुस्ती पत्र\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत अर्जदार श्री.बबन भास्कर पाटील यांनी मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 अन्वये 1)भालचंद्र बबन पाटील यांनी बबन भास्कर पाटील यांना स.नं.32/6/ब क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी. व स.नं.22/5 क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी. एवढे यापुर्वी बक्षिसपत्राने दिलेले आहे.\nबक्षिसपत्र दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 मध्ये स.नं.32/6/ब हा नजरचुकीने स.नं.22/6/ब असा टंकलिखित झालेबाबत मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 मध्ये नमुद आहे. त्यामुळे मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 व मा.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 अन्वये (1)स.नं.32/6/ब क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी. (2) स.नं.22/5 क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी. दाखल केले असे.\nनोंद- मा.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील अविभाज्य हिश्याची पूर्ण बक्षिसपत्र दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 यांचेकडील व मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल भटू चित्ते"
}
