{
  "village_code": "272100100275690000",
  "village_name": "नांदकर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "188/10/अ",
    "188/10/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. बाबत अर्जदार श्री.बाळाराम सखाराम पाटील यांनी मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक-4/571/194 दिनांक-03/01/1967 अन्वये फकरुद्दीन निजामुदीन तातली यांचेकडुन सखाराम नारायण पाटील यांनी खरेदी केलेल्या दस्ताची नोंद अधिकार अभिलेखात घेणेकामी अर्ज दाखल केला होता.\nप्रकरणी मा. तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-2/E-9698178/2026 दिनांक-05/10/2026 रोजीचे इकडील कार्यालयास प्राप्त झाले आहे. मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र. बीडी/आरटीएस/अपिल नं.477/2024, दिनांक-23/12/2025 रोजीचे आदेशातील मुद्दा क्र.3 नुसार नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक-4/571/194 दिनांक-03/01/1967 अन्वये मालकी हक्कांची नोंद हक्कपत्रकी घेणेबाबत आदेशीत केले आहे. करिता मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2, ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्र.04/571/194, दिनांक-03/01/1967 अन्वये 7/12 सदरी सखाराम नारायण पाटील यांचे नाव दाखल केले असे.\nनोंदणीकृत खरेदी दस्तामधील जमीनीचा तपशील:-\nस.नं.188\nहि.नं.10\nज.ए. ‘38\nआकार- 3.3\nलिहुन देणार-फकरुददीन निजामुददीन तातली\nरा.नांदकर, ता.भिवंडी\nलिहुन घेणार-सखाराम नारायण पाटील\nरा.इताडे, ता.भिवंडी\nनोंद-(1) मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र. बीडी/आरटीएस/अपिल नं.477/2024, दिनांक-23/12/2025 (2) मा. तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-2/E-9698178/2026 दिनांक-05/10/2026 (3)मा. उपअधिक्षक भुमी अभिलेख भिवंडी सो. यांचेकडील हिस्सा फॉर्म नं.4 आकारफोड पत्रक (4) मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2, ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्र.04/571/194, दिनांक-03/01/1967 (सुची क्रमांक-2) अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल भटू चित्ते"
}
