{
  "village_code": "272100100275710000",
  "village_name": "गोरसई",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:12Z",
  "surveys": [
    "22/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nमौजे गोरसई, ता. भिवंडी, जि.ठाणे येथील स.नं. २२/१, नविन स.नं. २२/१/अ/१ क्षेत्र ०-२२-५० हे.आर. पो.ख.०-०२-१० हे. आर आकार ०-०३ ही जमीन आजरोजी व्दारकानाथ काळूराम केणे व इतर यांचे नांवे आहे. फेरफार क्र. २८९ हा मंजूर असल्याचे दिसून येत आहे. सदर फेरफारान्वये स.नं. २२/१, नवीन स.नं. २२/१/अ/१ क्षेत्र ०-२२-५० हे.आर.चौ.मी., पो.ख. ०-०२-१० हे.आर.चौ.मी. आकार ०-०३ ही जमीन द्वारकानाथ काळूराम शेटे यांनी लक्ष्मीबाई सखाराम शेटे यांना वाटणीपत्राने दिले आहे. सद्यस्थितीत ७/१२ सदरी व्दारकानाथ काळूराम केणे असे नांव दाखल आहे.परंतु “व्दारकानाथ काळूराम शेटे व व्दारकानाथ काळूराम केणे या नावाची एकच व्यक्ती असल्याने ७/१२ सदरी दाखल द्वारकानाथ काळूराम केणे यांचे नाव कमी करणेबाबत मा.तहसीलदार सो भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसूल क्र/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-३/कावि-६६२/२०२६/३०७२ दि:-०४/०६/२०२६ अन्वये द्वारकानाथ काळूराम केणे यांचे नाव कमी केले असे.\nनोंद-मा.तहसीलदार सो भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसूल क्र/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-३/कावि-६६२/२०२६/३०७२ दि:-०४/०६/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अविनाश बबन राऊत"
}
