{
  "village_code": "272100100275730000",
  "village_name": "निंबवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:55:07Z",
  "surveys": [
    "29/15",
    "38/2",
    "39/7",
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे निंबवली, ता.भिवंडी येथील १) स.नं.३८/२ क्षेत्र ०.०२.८० हे.आर.प्र. आकार ०.४४ रू.पै., २) स.नं.३९/७ क्षेत्र ०.२५.०० हे.आर.प्र. आकार ०.३९ रू.पै., ३) स.नं.४८/१ क्षेत्र ०.३१.१० हे.आर.प्र. आकार ७.१३ रू.पै., ४) स.नं. २९/१५ क्षेत्र ०.०४.०० हे.आर.प्र. आकार ०.०६ रू.पै. या मिळकतीचे फेरफार क्रमांक ३०९, दिनांक १०/११/६१ अन्वये खरेदीदार कुळ दगडू गोमा पाटील यांना कुळ कायदा कलम ३२ग नुसार खरेदी किंमत ठरवून दिलेली दिसून येत आहे. व तद्नंतर कार्यालयीन अभिलेखामधील लेजर क्रमांक ७८९ पाहता, खरेदीदार कुळ दगडू गोमा पाटील यांनी खरेदी किंमत भरणा केलेली दिसून येत आहे.व कुळ कायदा कलम ३२म प्रमाणपत्र निर्गमित केलेले दिसून येत आहे. मात्र, त्यानुसार अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेतलेली दिसून येत नाही. तरी फेरफार क्रमांक ३०९ व लेजर क्रमांक ७८९ वरील नोंदीनुसार अर्जविषयक मिळकतीच्या इतर अधिकारामधील \"केशव श्रीधर कर्वे यांस र.रु.२१००/- व त्यावरील व्याजासह ता ३१/३-६० पासून सुरु होणऱ्या सात हत्या यांनी घेणेचा अधिकार ही नोंद कमी करणेबाबत मा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील पत्र क्र.कु.का.क/३२-ग/निंबवली/कावि-१५४३४/२०२६/४९७१ दि:-११/०९/२०२६ अन्वये ७/१२ चे इतर अधिकार सदरी दाखल “केशव श्रीधर कर्वे यांस र.रु.२१००/- व त्यावरील व्याजासह ता ३१/३-६० पासून सुरु होणऱ्या सात हत्या यांनी घेणेचा” ही नोंद कमी केली असे.\n(नोंद:-मा.तहसीलदार सो भिवंडी यांचेकडील पत्र क्र.कु.का.क/३२-ग/निंबवली/कावि-१५४३४/२०२६/४९७१ दि:-११/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "अविनाश बबन राऊत"
}
