{
  "village_code": "272100100275750000",
  "village_name": "वालशिंद",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:39Z",
  "surveys": [
    "3/1",
    "3/3",
    "46/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन विरेन दयानंद चोरघे व इतर यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी यांच्या तर्फे क.ज म्हणून शिवानंद रामसुदर्शन त्रिपाठी यांना सह दुनि भिवंडी-1 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र .9992/2026 दि-14/05/2026 अन्वये करुन दिली असे. तसेच विरेन दयानंद चोरघे व इतर यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी यांनी विकसन कराराने घेतले असे. अशी नोंद इतर हक्कात घेतली असे.\n१)स.नं. 3/1 पैकी विरेन दयानंद चोरघे व विराज दयानंद चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-44-0 हे.आर.चौ.मी\n२)स.नं 3/3 पैकी विरेन दयानंद चोरघे व विराज दयानंद चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-68-35 हे.आर.चौ.मी पोख क्षेत्र 0-05-0 हे.आर.चौ.मी\n३)स.नं 46/5 पैकी दयानंद मोतीराम चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-10-0 हे.आर.चौ.मी",
  "talathi": "अविनाश बबन राऊत"
}
