{
  "village_code": "272100100275780000",
  "village_name": "लोनाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7094,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:17:54Z",
  "surveys": [
    "122/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड तर्फे स्वाक्षरीकरता आनंद कुमार हरी नारायण पांडे\nगहाणखत लिहुन देणार : सलिल रमाकांत प्रधान रा. लोनाड यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21084-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/14 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सलिल रमाकांत प्रधान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
