{
  "village_code": "272100100275780000",
  "village_name": "लोनाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:17:54Z",
  "surveys": [
    "12/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nकिरण विष्णु जाधव, पंढरीनाथ विष्णु जाधव, रुक्मीनीबाई विष्णु जाधव,सागर विष्णु जाधव,सुधीर विष्णु जाधव,जनाबाई सुकऱ्या बजागे तर्फे कु.मु.म्हणुन वरून सदाशिव पाटील तर्फे क.ज.देणार राहुल चंद्रकांत फंड (खाता क्र.105) यांचे स.नं.12/3 बिगरशेती क्षेत्र 8.8345 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.8200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे.सच्चियाय कॅारपोरेशान तर्फे भागीदार तर्फे आर.पी.राठी (खाता क्रमांक :-2149) स.नं.12/3 बिगरशेती क्षेत्र 8.8200 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6183 दिनांक 10/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 19426500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
