{
  "village_code": "272100100275780000",
  "village_name": "लोनाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:17:54Z",
  "surveys": [
    "12/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमृत्युपत्रान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कै. जयराज गोविंदराज नायडु मयत दिनांक 18/07/2025 यांच्या नावे दाखल असुन, सदर जमीनीमधील त्यांचा हिस्सा त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांची मुलगा श्री.आशुतोष जयराज नायडु यांच्या नावे दाखल करण्याबाबत मा. सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील रजिष्टर मृत्युपत्र दस्त क्र. 8228/2023 दि. 20/07/2023 प्राप्त झाल्याने सदरची कै. जयराज गोविंदराज नायडु यांच्या हिश्याची जमीन श्री.आशुतोष जयराज नायडु यांचे नावे दाखल करण्याकामी नोंद केली असे.\nनोंद-वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील रजिष्टर मृत्युपत्र दस्त क्र. 8228/2023 दि. 20/07/2023,सत्यप्रतिज्ञापत्र व मृत्यु नोंदीचा दाखला वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
