{
  "village_code": "272100100275780000",
  "village_name": "लोनाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:17:54Z",
  "surveys": [
    "237/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो, भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.बीडी/कुव/शशी/भिवंडी/एसआर/56/2026 दिनांक 06/10/2026 च्या आदेशाने बाजुस दाखल केलेल्या मौजे. लोनाड येथील स.नं. 237/4 क्षेत्र 0-83-30 हे.आर.चौ.मी आकार 19-75 ही जमीन कुळ कायदा कलम 43 ला पात्र असुन मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 व तद्अनुषंगिक नियम 1956 चे नियम 25(अ) नुसार मा उपविभागीय अधिकारी यांनी आदेश दिलेवरुन प्रकरणी कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील करण्यात आल्याने सदर आदेशाचा 7/12 सदरी अमंल घेण्याकामी नोंद केली असे.\nनोंद- मा. उपविभागीय अधिकारी सो, भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/भिवंडी/एसआर/56/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
