{
  "village_code": "272100100275800000",
  "village_name": "बापगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:05:04Z",
  "surveys": [
    "104/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजाई मोगरेश केणे उर्फ मेघा मोगरेश केणे, ताईबाई सुरेश तरे उर्फ सपना सुरेश तारे, बाई लडकु दळवी उर्फ अनिता लडकु दळवी, यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी मे.सिद्धीविनायक बिल्डकॉन तर्फे भागीदार पंकज वसंत वैती, मे.सिद्धीविनायक बिल्डकॉन तर्फे भागीदार योगेश रामजनम विश्वकर्मा यांना सह. दु.नि. भिवंडी-3 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 9113/2026 दि. 31/07/2026 अन्वये करुन दिली असे. तसेच \" मे.सिद्धीविनायक बिल्डकॉन यांनी विकसन कराराने घेतली\" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.\nजमीनीचा तपशील\nस.नं. 104/16 क्षेत्र 0.04.00 हे.आर.चौ.मी क्षेत्र विकसन कराराने दिले",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
