{
  "village_code": "272100100275800000",
  "village_name": "बापगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:05:04Z",
  "surveys": [
    "1/11",
    "1/16",
    "116/2/1",
    "3/1",
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमुख्तार अब्दुल रशीद बर्डी,इकबाल अब्दुल रशीद बर्डी यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी मे.बर्डी डेव्हलपर्स तर्फे दानिश नजीर बर्डी यांना सह. दु.नि. भिवंडी-1 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 11521/2019 दि. 18/12/2019 अन्वये करुन दिली असे. तसेच \" मे. बर्डी डेव्हलपर्स यांनी विकसन कराराने घेतली\" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.\nजमीनीचा तपशील\nस.नं. 1/11 क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी,\nस.नं. 1/16 क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.\nस.नं. 3/1/पै क्षेत्र 0.86.80 हे.आर.चौ.पो.ख. 0.03.50 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.07.00 हे.आर.चौ.\nस.नं. 3/2 क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.पो.ख. 0.08.00 हे.आर.चौ.\nस.नं. 116/2/1 क्षेत्र 0.82.00 हे.आर.चौ.पो.ख. 0.10.00 हे.आर.चौ. विकसन कराराने दिले",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
