{
  "village_code": "272100100275800000",
  "village_name": "बापगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:18:35Z",
  "surveys": [
    "110/7/अ/8/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन भरत गदल्या चौधरी यांचे नावे दाखल असुन त्यांनी रंजीत सुरेश केणे,संदीप सुरेश केणे,सचिन सुरेश केणे यांना सह. दु.नि. भिवंडी-2 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 10186/2025 दि. 25/06/2025 अन्वये करुन दिली असे. तसेच \" रंजीत सुरेश केणे,संदीप सुरेश केणे,सचिन सुरेश केणे यांनी विकसन कराराने घेतली\" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.\nजमीनीचा तपशील\nस.नं. 110/7/अ/8/अ क्षेत्र 0-03-00 हे.आर.चौ.मी क्षेत्र विकसन कराराने दिले",
  "talathi": "चित्रा मयुरेश विशे"
}
