{
  "village_code": "272100100275820000",
  "village_name": "एलकुंदे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1186,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:24Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे-एलकुंदे ता. भिवंडी येथील स.नं.६६/१ च्या जमीनींबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस १०/२०२६/प्र.क्र. १७०/ वने ३ (ख ३) दिनांक २३/०४/२०२६ नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे.\nसर्व्हे नं ६६/१- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "अविनाश बबन राऊत"
}
