{
  "village_code": "272100100275830000",
  "village_name": "सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:42Z",
  "surveys": [
    "21/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : अॅम्बिट फिनवेस्ट प्रा.लि.तर्फे आनंद कुमार पांडे\nलिहून घेणार : सुकऱ्या पदु पाटील\nयांनी मौजे-सोनाळे,ता.भिवंडी येथील सर्व्हे क्रमांक : 21/1/ब तपशिल : प्रमाणे सुकऱ्या पदु पाटील यांनी अंबिट फिनवेस्ट प्रा लि तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दुबेश गटुवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 14639418.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.फेरफार क्रमांक 5615 अन्वये घेतलेला कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6660/2025 दिनांक 17/04/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
