{
  "village_code": "272100100275830000",
  "village_name": "सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:42Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे-सोनाळे येथील जुना गट/सर्व्हे क्रमांक 156/1/पै व इतर (संगणीकृत जुना स.नं.233) नविन गट/सर्व्हे क्रमांक 146 ची जमिन हाय स्पिरीट सॉफ्ट बॅग्स प्रा.लि.यांचे नांवे दाखल आहे. MINISTRY OF CORPORATE AFFAIRS यांचेकडील (Certificate of incorporation pursuant to change of name) U19115MH2012PTC232207 प्रमाणे मे हाय स्पिरीट सॉफ्ट बॅग्स प्रा.लि.या नावा ऐवजी सोलिडो वेब्बींग ॲण्ड यार्न्स प्रा.लि.असे कंपनीच्या नावात बदल केलेने सदरची नोंद 7/12 सदरी घेणेकामी सदरची नोंद केली असे.\n(सदरची नोंद मा.तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-1259/2026/4885 दिनांक 07/09/2026 पत्रान्वये केली असे.)",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
