{
  "village_code": "272100100275830000",
  "village_name": "सोनाळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:42Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमे.टेक्नो फॅब चे पार्टनर प्रितमदास किशिनदास आहुजा ,विजय मेघराज मुतरेजा (खाता क्रमांक 818) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी.हे त्यांचे कु.मु.म्हणुन किर्तीकुमार हिराचंदजी जैन यांनी\nलिहुन घेणार :\nकिर्तीकुमार हिराचंदजी जैन ,नीता किर्तीकुमार जैन ,भारती अल्केशकुमार जैन (खाता क्रमांक :-3085) गट/सर्व्हे क्रमांक 146 बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18758/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16700000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
