{
  "village_code": "272100100275830001",
  "village_name": "घोलगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:48Z",
  "surveys": [
    "18/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसमिर रविकांत सराफ (खाता क्रमांक 636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 18/1, बिगरशेती क्षेत्र 4.9255 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामदास बलई गुप्ता (खाता क्रमांक :-1550) गट/सर्व्हे क्रमांक 18/1 बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9110/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
