{
  "village_code": "272100100275830001",
  "village_name": "घोलगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:48Z",
  "surveys": [
    "41/2/34/1/35/36/1/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार :ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे तुषार शिवाजी शिंदे\nलिहून देणार : समालु सुकई वर्मा यांनी दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 16579/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 /- कर्ज घेऊन मौजे-घोलगाव,ता.भिवंडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/34/1/35/36/1/2/3 वर गहाणखत दिलेवरुन समालु सुकई वर्मा व संजय समालु वर्मा संमती देणार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.ज्ञानदीप/मुलुंड प शाखा/157/2026-27 दिनांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केले असे.",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
