{
  "village_code": "272100100275850001",
  "village_name": "राजनगर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:15:48Z",
  "surveys": [
    "21/12/क",
    "21/8/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लिमीटेड तर्फे मेरवीन लोबो\nलिहून घेणार : मे.बाबोसा कार्पोरेशन तर्फे.भागीदार प्रतिक सुशिल बोथरा\nयांनी मौजे-राजनगर येथील सर्व्हे क्रमांक : 21/12/क (जुना स.नं.53/12/क) तपशिल : मे.बाबोसा कॅार्पोरेशन तर्फे भागीदार प्रतिक सुशिल बोथरा यांनी मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लि.यांचेकडुन रक्कम रूपये 25000000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली असे. - 1988\nयांनी मौजे-राजनगर येथील सर्व्हे क्रमांक : 21/8/अ/1 (जुना स.नं.53/8/अ/1) तपशिल : मे.बाबोसा कॅार्पोरेशन तर्फे भागीदार प्रतिक सुशिल बोथरा यांनी मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लि.यांचेकडुन रक्कम रूपये 25000000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली असे. - 1988\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लिमीटेड यांचेकडील पत्र क्रमांक MCB/BWD/ML/133/2026-27 दिनांक 16/09/2026 व सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.19420/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
