{
  "village_code": "272100100275850002",
  "village_name": "ठाकूरगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2327,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:29:43Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द सारस्वत को ऑपरेव्टिव्ह बँक तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्रीजीत सुगधन\nगहाणखत लिहुन देणार : मे.हिल्टन बिल्डर्स अ‍ॅन्ड.टेक्स्टाईल प्रा.लि. रा. ठाकूरगाव यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 22960-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 337.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.हिल्टन बिल्डर्स अ‍ॅन्ड.टेक्स्टाईल प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसंतोष प्रकाश तुलसानी (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "निलेश हरि कांबेरे"
}
