{
  "village_code": "272100100275880000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:40Z",
  "surveys": [
    "51/9/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई , विक्रोळी मुंबई तर्फे विठ्ठल ज्ञानदेव तळोले\nलिहुन देणार : संदिप भरत पाटील रा. पिंपळगाव गट नंबर/ सर्वे नंबर 51/9/3 यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 16488 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
