{
  "village_code": "272100100275880000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1112,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:40Z",
  "surveys": [
    "45/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७\nआदेश दिनांक : 03/06/2008\nमौजे-पिंपळास ता.भिवंडी येथील स.नं.४५/पै,४५/पै,४५/पै एकूण क्षेत्र ५१३०.०० चौ.मी.पैकी ४७००.०० चौ.मी.बाबत मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये परवानगी देण्यात आली होती व गावदप्तरी १.स.नं.४५/३ १८५० चौ.मी.२.स.नं.४५/४ १४००चौ.मी. स.नं.४५/७ १८८० चौ.मी. असे एकूण ५१३० चौ.मी.पैकी ४७०० चौ.मी. करिता अंमल होणे आवश्यक होते परंतु गावदप्तरी १.स.नं.४५/३ १८५० चौ.मी.२.स.नं.४५/४ १४००चौ.मी. स.नं.४५/१ ७१० चौ.मी.असे एकूण ३९६० चौ.मी.करिता अंमल झाल्याचे दिसुन येते.त्यामुळे स.नं.४५/७ १८८०० चौ.मी.पैकी १४५० अंमल न होता स.नं.४५/१ क्षेत्र ७१० चौ.मी.या जमिनीस सदरच्या परवानगीच्या आदेशाची झालेली नोंद चुकीची असल्याने रद्द होणे आवश्यक असल्याने मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये स.नं.४५/७ या जमिनीस आदेशाचा अंमल घेणेकामी व स.नं.४५/१ याजमिनीस झालेला चुकीचा अंमल कमी करणेकामी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम १९७१ चे तरतुदीनुसार कारवाई करणेबाबत मा.तहसिलदार साहेब भिवंडी यांनी पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि.४०५/२०२६/४८८७ दि.२४/०९/२०२६ अन्वये निर्देश दिल्याने मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये स.नं.४५/१ याजमिनीस झालेला चुकीचा अंमल कमी करून स.नं.४५/७ क्षेत्र १८८०चौ.मी.पैकी १४५० चौ.मी.करिता आदेशाचा अंमल घेतला असे.\n(नोंद-मा.तहसिलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि.४०५/२०२६/४८८७ दि.२४/०९/२०२६ वरून केली असे.)",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
