{
  "village_code": "272100100275900000",
  "village_name": "पिंपळघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:01Z",
  "surveys": [
    "21/6/ब",
    "36/2",
    "37/1",
    "40/3",
    "8/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजुस दाखल केलेल्या मौजे.पिंपळघर ता.भिवंडी येथील स.नं.२१/६/ब,३६/२,३७/१,४०/३,८/१७ या जमीन मिळकतीवर श्री.नरेश कुंडलिक पाटील यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडून घेतलेल्या र.रु.१९,१९,९४८/-मात्र कर्जाबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी लि. यांचेकडील दि.२७/१२/२०२४ रोजीच्या जप्तीआदेशान्वये इतर अधिकार सदरी बोजा दाखल केला होता परंतु श्री.नरेश कुंडलिक पाटील यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडून घेतलेल्या र.रु.१९,१९,९४८/-मात्र कर्जाबाबत संपूर्ण परतफेड केली असल्याने त्यांच्या जमीन मिळकतीवर चढविण्यात आलेला बोजा कमी करणेबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांनी पत्र क्र.जावक क्र.वि.व.अ/वि.ज्ञ.त./२१/२०२६.२७ दिनांक.२८/०९/२०२६ अन्वये कळविले असल्याने बाजुस दाखल केलेल्या मौजे.पिंपळघर ता.भिवंडी येथील स.नं.२१/६/ब,३६/२,३७/१,४०/३,८/१७ या जमीन मिळकतीवर दाखल असलेला शिवकृपा सहकारी पतपेढी लि. यांचा र.रु.१९,१९,९४८/-मात्र चा बोजा कमी केला असे.\n(नोंद-शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडील पत्र क्र.जावक क्र.वि.व.अ/वि.ज्ञ.त./२१/२०२६.२७ दिनांक.२८/०९/२०२६)",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
