{
  "village_code": "272100100275920000",
  "village_name": "पिंपळास",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-12",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:49Z",
  "surveys": [
    "57/18/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026\nलिहुन देणार:-\n1.नंदा सिताराम तरे 2.लता शनिदास म्हात्रे यांचे गट/सर्व्हे क्रमांक.57/18/अ (जुना स.नं.171/18 पै )खाता क्रमांक 1690 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0014 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0002 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रमेश बी ढाढी (खाता क्रमांक :-1114) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1727 दिनांक 01/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दस्त क्रमांक 1727/2024अन्वये वरीलप्रमाणे क्षेत्र खरेदी घेतले आहे परंतु गावी फेरफार नोंद क्र.२५१० अन्वये तयार झालेल्या खात्याप्रमाणे खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्राकरिताच नोंद दाखल केली स.नं.57/22 अ ची जमीन मिळकत नॅशनल हायवे कडे संपादित झाल्याने सदर स.नं.वगळून नोंद दाखल केली असे.\n(नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
