{
  "village_code": "272100100275920000",
  "village_name": "पिंपळास",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:49Z",
  "surveys": [
    "261/4",
    "280/5",
    "280/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे पिंपळास ता. भिवंडी येथील स.नं.२६१/४, २८०/५ व २८०/८ या जमीन मिळकत आजरोजी जाल एच बिल्लीमोरीया यांचे नावे दाखल असुन त्यांनी त्यांचे हयातीत मृत्युपूर्वी दि.२३/१०/१९८९ रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले असुन ते दिनांक ३१/०५/१९९१ रोजी मयत झाले असुन सदर मृत्युपत्रान्वये त्यांनी त्यांचे नावे असलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्ता त्यांचे मृत्यूपश्यात त्यांची पत्नी १) रोदा जाल बिल्लीमोरीया २) पल्लन जाल बिल्लीमोरीया- मुलगा ३) मेहरु फिरोज करकारीया- मुलगी यांना समान हिस्सा देणे बाबत मृत्यूपत्रात लिहून ठेवले असुन सदर मृत्यूपत्राबाबत मा. उच्च न्यायालय मुबंई येथे याचिका क्रमांक ८४२/२००८ दाखल केले होते कै. जाल एच. बिल्डीमोरीया यांचे वारसांची नोंद करणेकामी मा. उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्रमांक ८४२/२००८ दि. १७ नोव्हेंबर २००९ नुसार व मयत खातेदार कै. जाल. एच. बिल्लीमोरीया यांनी दिनांक २३/१०/१९८९ रोजी लिहुन ठेवलेल्या मृत्यूपत्रान्वये त्यांचे वारसांची नोंद घेणेबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत मा. तहसीलदार सो. भिवंडी यांनी पत्र क्रमांक मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-२६३/२०२६/४०६९ दि. २१/०७/२०२६ अन्वये निर्देश दिल्याने मौजे पिंपळास ता. भिवंडी येथील स.नं. २६१/४, २८०/५ व २८०/८ या जाल एच बिल्लीमोरीया यांचे नावे दाखल असलेल्या जमिन मिळकतीस मृत्युपत्रान्वये वारस म्हणुन १) रोदा जाल बिल्लीमोरीया २) पल्लन जाल बिल्लीमोरीया ३) मेहरु फिरोज करकारीया यांची नावे दाखल केली असे.\n(नोंद – मा. तहसीलदार सो. यांचे कडील पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-२६३/२०२६/४०६९ दिनांक २१/०७/२०२६ व मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे न्यायालयात दाखल याचीके मधील यावरुन व मृत्यूपत्राची प्रत व प्रशासनाधिकार पत्र या वरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
