{
  "village_code": "272100100275920000",
  "village_name": "पिंपळास",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2590,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:49Z",
  "surveys": [
    "12/31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमीटेड,अंधेरी पूर्व मुंबई तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मनोहर बाळू नौबते लिहुन देणार : वैशाली महेश गायकवाड पिंपळास गट नंबर/ सर्वे नंबर 12/31 क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी.यांनी दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20159 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमीटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
