{
  "village_code": "272100100275920000",
  "village_name": "पिंपळास",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:49Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nयुवराज गुरुनाथ म्हात्रे रा. पिंपळास(खाता क्रमांक1455) यांचे गट/सर्व्हे क्रमांक.26/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0815 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0798 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)मे.प्रतीक्षा असोसिएट्स तर्फे भागीदार प्रकाश नानजी पटेल तर्फे क.ज.देणार रमेश बी.ढाढी 2)मे.प्रतीक्षा असोसिएट्स तर्फे भागीदार शैलेश गोकुळ पटेल (खाता क्रमांक :-1671)गट/सर्व्हे क्रमांक 26/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0798 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3727 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद-वर्दीअर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)",
  "talathi": "सतीश गुलाब चौधरी"
}
