{
  "village_code": "272100100275930000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:13Z",
  "surveys": [
    "108/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\n1)शाम शांताराम घरत २)वासुदेव सुरेश घरत ३)आकाश रमेश घरत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुरेश गोपिनाथ म्हात्रे क.ज.देणार उत्तम रामदास राउुत (खाता क्रमांक391) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/3,बिगरशेती क्षेत्र 30.5700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१)इंडिया लॅड लॉजिपार्क प्रायव्हेट लिमीटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिप्ती प्रेमचंद गुप्ता (खाता क्रमांक :-1222)सर्व्हे क्रमांक 108/3 बिगरशेती क्षेत्र 30.5700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6568 दिनांक 10/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 20160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
