{
  "village_code": "272100100275930000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:13Z",
  "surveys": [
    "109/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\n1)एकनाथ कचरू म्हात्रे 2),दशरथ कचरू म्हात्रे 3)काशिनाथ कचरू म्हात्रे 4)जयनाथ कचरू म्हात्रे 5रखमाबाई शरद गायकवाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुरेश गोपिनाथ म्हात्रे क.ज.देणार उत्तम रामदास राउुत (खाता क्रमांक696) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/11, क्षेत्र 0.4610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१)अद्वित्या स्पेसेस प्रायव्हेट लिमीटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजेश जयनारायण वर्मा २) अद्वित्या स्पेसेस प्रायव्हेट लिमीटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिप्ती प्रेमचंद गुप्ता (खाता क्रमांक :-1223)गट/सर्व्हे क्रमांक 109/11 क्षेत्र 0.4610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10104 दिनांक 23/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 26350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
