{
  "village_code": "272100100275930000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:13Z",
  "surveys": [
    "73/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:-\n१)तुकाराम कृष्णा ठाकुर यांचे व कॅालम नं.5,6,7 व 8 मधील पक्षकारांचे तर्फे कु.मु.म्हुणुन व स्वत: करीता संतोष आत्माराम ठाकुर 2) jरामजी दाजी ठाकुर,रमेश दादु ठाकुर,साईनाथ दादु ठाकुर,पार्वती विठ्ठल चौधरी,कमलाबाई विठ्ठल चौधरी,फशीबाई जयराम पाटील,सुरेश पांडुरंग ठाकुर,चंद्रकांत पांडुरंग ठाकुर,३) हरीश्चंद्र पांडुरंग ठाकुर,जाईबाई पांडुरंग ठाकुर,निंर्मला नामदेव ईताडकर,सुरेखा सुवर्णनाथ पाटील,सरस्वती विष्णु भोईर,लिलाबाई भास्कर म्हात्रे,मारुती नारायण ठाकुर,रविकात आत्माराम ठाकुर 4)शिवाजी आत्माराम ठाकुर,कृष्णाबाई सुधाकर मढवी,उषा यशवंत चौधरी,नयना दयानंद चौधकी,मथुरा आत्माराम ठाकुर,वैशाली नारायण टावरे,सुभाष बाळु ठाकुर ,एकनाथ बाळु ठाकुर,इंद्रपाल बाळु ठाकुर,कृष्णा बाळु ठाकुर,कुसुम काशिनाथ चौधरी ,कुंदा सावंत पाटील. (खाता क्रमांक627) यांचे सर्व्हे क्रमांक73/2 क्षेत्र 0.2860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेखा हरिश्चंद्र ठाकुर , (खाता क्रमांक :-1225)सर्व्हे क्रमांक 73/2 क्षेत्र 0.2860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 206 दिनांक 12/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच मा.तहसिलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे.3/हक्कनोंद-1/कावि-642/2026/4101 दि.23/06/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
