{
  "village_code": "272100100275930000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:00:13Z",
  "surveys": [
    "133/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nश्री.भागीरथ अर्जुन गायकवाड यांनी अर्ज दिला की, कुळ कै.[ नागी आ रामजी]\nह्या दिनांक 10/05/1963 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\n1) भिवा रामजी गायकवाड मुलगा\n2)गणपत रामजी गायकवाड मुलगा\n3)राईबाई रामजी गायकवाड मुलगी\n4)अर्जुन रामजी गायकवाड मयत मुलगा दि.16/03/1983\n4/1) रुपीबाई अर्जुन गायकवाड मयत पत्नी दि.13/03/2004\n4/2)भागीरथ अर्जुन गायकवाड नातु\n4/3)सखाराम अर्जुन गायकवाड नातु\n4/4)बाळाराम अर्जुन गायकवाड नातु\n4/5)विठाबाई अनंता पाटील विवाहीत नात\n4/6)कांताबाई अर्जुन गायकवाड नात\n4/7)बेबीबाई अर्जुन गायकवाड नात\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला तसेच ग्राममहुसल अधिकारी गोवे यांचेकडील वारस चौकशी व मौजे.पिंपळास ता.भिवंडी जि.ठाणे येथील मंजुर फेरफार क्र.2236 दिलेवरुन वरीलप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
