{
  "village_code": "272100100275930000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:36:13Z",
  "surveys": [
    "107/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\n1)हसमुख केशवजी कंझारीया च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.योगेश वालजी खंधार (खाता क्रमांक1168) यांचे सर्व्हे क्रमांक107/11, बिगरशेती क्षेत्र 3.0139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)अकरम अजीज खान 2) सुफिया खातुन अकरम खान (खाता क्रमांक :-1227) सर्व्हे क्रमांक 107/11 बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21728 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,22,500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिजीत गोपळ बोडके"
}
